Detailed Videos of the Installation Process and Working with FontFreedom GaMaBhaNa 2017

The Videos Do not have Sound. You can Read the manuals alongwith the Video for better understanding the process.
या व्हिडिओजमध्ये आवाज दिलेला नाही. हा व्हिडिओ बघताना आपण फॉन्टफ्रिडमचे युजर मॅन्युअल उघडून वाचावे.


1.  Complete Video – संपूर्ण व्हिडिओ – फॉन्टफ्रिडम गमभनची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ.

2.  Email – आपल्याला डाऊनलोड लिंकसहित  येणारे इ-मेल.
आपण फॉन्टफ्रिडम गमभन खरेदी केल्यावर आपल्याला जे इ-मेल येते त्याची माहिती. 

3.  Download ZIP File –  झिप फाईल डाऊनलोड
इ-मेलमधून झिप फाईल डाऊनलोड कशी करायची ते दाखवणारा व्हिडिओ.

4.  Extract Files in New Folder –
झिप फाईलमधून इन्स्टॉलेशनसाठी लागणार्‍या फाईल्स कशा मिळवायच्या ते दाखवणारा व्हिडिओ.

5.  Installation Guide – इन्स्टॉलेशन गाईड.
सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यापूर्वी हे गाईड वाचणे अत्यावश्यक आहे. यात दिलेल्या सूचना पाळल्यास सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे व वापरणे यात आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. 

6.  Setup – सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची माहिती
सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसे करायचे ते सविस्तरपणे दाखवणारा व्हिडिओ. 

7.  Help – सॉफ्टवेअरबद्दल मदत.
सॉफ्टवेअर कसे वापरायचे याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ. 

8.  Registration – रजिस्ट्रेशन आणि पर्सनल की नंबर
सॉफ्टवेअर रजिस्टर कसे करायचे आणि पर्सनल की नंबर कसा मिळवायचा ते दाखवणारा व्हिडिओ. 

9.  Fonts Installation – फॉन्टबद्दलची माहिती
आपल्या संगणकावर मिलेनियम फॉन्टस कसे इन्स्टॉल करायचे ते दाखवणारा व्हिडिओ. 

10.  Font Samples – फॉन्टसचे नमुने
मिलेनियम सिरिजच्या ५० हून जास्त फॉन्टसचे नमुने कसे आणि कुठे बघायचे ते दाखवणारा व्हिडिओ. 

11.  User Manuals – युजर मॅन्युअल्स
सॉफ्टवेअर वापरण्यासाठी उपयुक्त अशी माहिती देणारे युजर मॅन्युअल. 

12.  PKN Activation – सॉफ्टवेअरचे ऍक्टिव्हेशन
सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यावर पर्सनल कि नंबर वापरुन ऍक्टिव्हेट कसे करायचे ते दाखवणारा व्हिडिओ. 

13.  Unicode Typing – युनिकोडमध्ये टायपिंग
फॉन्टफ्रिडम गमभन वापरुन युनिकोडमध्ये टाईप कसे करायचे ते दाखवणारा व्हिडिओ. 

14.  Millenium Typing – मिलेनियम फॉन्टमध्ये टायपिंग
फॉन्टफ्रिडम गमभन वापरुन मिलेनियम फॉन्टमध्ये  टाईप कसे करायचे ते दाखवणारा व्हिडिओ.