THE COMPLETE DIGITAL PUBLISHING SUITE FOR INDIAN LANGUAGES
भारतीय भाषांसाठी सर्वात लोकप्रिय, उपयुक्त आणि किफायतशीर डिजिटल पब्लिशिंग सूट

Single Software.. Unlimited Possibilities !!! 

Supports All 22 Indian Languages
सर्व 22 भारतीय भाषांसाठी उपयुक्त...


 

  • Work in any of your Favorite Windows based application
    आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही विंडोज ॲ‍ॅप्लिकेशनमध्ये वापरा....

    • MS Word, Powerpoint, MS Excel, Photoshop, Pagemaker, InDesign, Video Editing Software etc., 
    • एम एस ॲ‍ॉफिस सहित फोटोशॉप, पेजमेकर, इन-डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, कोरल अशा विविध ॲ‍ॅप्लिकेशन मध्ये वापरा...

  • Use it Online on
    ऑनलाईन वापरा 

    • Social Media, Websites, Web WhatsApp,  Facebook, Gmail, Canva, Blogspot, LinkedIn or any other website.
    • सोशल मिडिया, वेबसाईटस, फेसबुब, जी-मेल, कॅन्वा, वगैरेमध्ये सहजपणे काम करा.

  • 100s of Fonts, Images, Cliparts
    शेकडो फॉन्टस, इमेजेस, क्लिपआर्टस वापरा

    • 100+ Unicode Fonts, 500+ Legacy Fonts, Hundreds of Images, Cliparts..
    • 100 हून जास्त युनिकोड फॉन्टस, 500 हून जास्त लिगसी फॉन्टस.., शेकडो इमेजेस आणि क्लिपआर्टस.. तुमची डिझाइन्स सजवण्यासाठी...

  • Font Conversion Tools
    फॉन्टस कन्व्हर्जन साधने.. 

    • Convert Text from Any Font Akruti, ShreeLipi, DV-TT etc. to Unicode & vice versa.  
    • आकृती, सी-़डॅक, श्रीलिपी सहित विविध फॉन्टसमधील मजकूर युनिकोड मध्ये आणि युनिकोडमधील मजकूर त्या त्या फॉन्टसमध्ये न्या.

  • Image to Text Recognition (OCR) Tools for Indian Languages
    ओसीआर तंत्रज्ञानाद्वारे फोटोमधून युनिकोड मध्ये मजकूर मिळवा !

    • Extract Devnagari  & Other Language Text from Scanned Image or PDF Files
    • स्कॅन केलेल्या फाईलमधून मराठी, हिंदीसहित कोणत्याही भाषेतील मजकूर युनिकोडमध्ये मिळवा.

  • Translation Tools
    भाषांतर साधने

    • Translate Text between Hindi, Marathi, Gujarati & English
    • मराठी, हिंदी, गुजराती, वगैरे भाषामधून विविध भाषेत मजकूराचा अनुवाद करा.

  • Transliteration Tools
    लिप्यांतर साधने

    • Change The Script of your Text easily
    • एका लिपीतील मजकूर दुसऱ्या लिपीत न्या. म्हणजेच मराठी मजकूर गुजराती लिपीत दाखवा !

  • Voice to Text Tools
    बोलून टाईप करा..

    • Voice Enabled Hands Free Typing
    • हँडस फ्रि टायपिंग !  बोलून आपला मजकूर संगणकावर टाईप करा.

  • Supports Typing in Unicode or Non-Unicode Fonts
    युनिकोड आणि लिगसी - दोन्ही प्रकारच्या फॉन्टसाठी उपयुक्त

    • Unicode / Millennium / ILDV / Akruti / KrutiDev / C-DAC (DV-TT / DVB-TT / DV-OT) Shivaji, APS, 4C, Chanakya / AUM  and many other fnts supported. 
    • युनिकोड तसेच आकृती, मिलेनियम कृती देव, श्रीलिपी, सीडॅक, शिवाजी, एपीएस, चाणक्य सारख्या विविध फॉन्टसमध्ये काम करण्याची सोय !

  • Supports Multiple Keyboards like
    विविध कीबोर्डस वापरण्याची सोय

    • Use various keyboards - English Phonetic / Inscript / Typewriter / GMBN / Anglonagari / Phonetic 86 / MTNK /  ASDN etc.
    • इंग्लिश फोनेटिक, इन्स्क्रिप्ट, टाईपरायटर, गमभन, फोनेटिक 86 वगैरे कोणत्याही कि-बोर्डचा वापर शक्य-