Our earlier software “FontFreedom GaMaBhaNa 2017” had some issues in running on Latest Operating systems like Windows 10 (64 bit) as well as Windows 7. We recommend our users to upgrade to the latest  software “FontFreedom GaMaBhaNa 2021” or “FontFreedom Smart 2021“. These are available at https://fontfreedom.com/offers-on-fontfreedom-smart2021-versions/

फॉन्टफ्रिडम गमभन २०१७ हे सॉफ्टवेअर नव्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालण्यात काही अडचणी येतात. त्यामुळे Windows 7 आणि Windows 10 वापरणाऱ्या ग्राहकांनी आता फॉन्टफ्रिडम गमभन २०२१ किंवा फॉन्टफ्रिडम स्मार्ट २०२१ यापैकी सॉफ्टवेअर वापरावे. ही सॉफ्टवेअर  https://fontfreedom.com/offers-on-fontfreedom-smart2021-versions/  या  पानावर उपलब्ध आहेत.


The Product “FontFreedom Engine” has reached its “End-Of-Life” and as such we are not able to support the same, as well as provide any Personal Key Numbers for the same.

या पूर्वीचे आमचे “फॉन्टफ्रिडम इंजिन” हे सॉफ्टवेअर आता बंद करण्यात आले आहे. त्या सॉफ्टवेअरसाठी नवीन की नंबर देणेही बंद झाले आहे. विंडोजच्या नव्या आवृत्तींमध्ये आलेल्या बदलांमुळे आम्हाला हे करावे लागले आहे.


Those using FontFreedom Engine, can now switch to FontFreedom GaMaBhaNa 2021 or FontFreedom Smart 2021This software is available here. 

आमच्या सर्व जुन्या ग्राहकांनी आता नवे फॉन्टफ्रिडम गमभन २०२१ किंवा फॉन्टफ्रिडम स्मार्ट २०२१ हे सॉफ्टवेअर वापरावे. हे सॉफ्टवेअर येथे उपलब्ध आहे.


While using MS Word 2007, if you are unable to type “ठ” Character, the solution can be found in this video.

MS Word 2007 वापरताना फॉन्टफ्रिडम किबोर्डमध्ये “ठ” हे अक्षर टाईप करता येत नसेल तर काय करायचे यावरचा उपाय या व्हिडिओमध्ये केलेल्या सेटिंगने मिळतो.


How to run a program as Administrator – See it in This Videos

एकादा प्रोग्रॅम   Run As Administrator या मोडमध्ये कसा चालवायचा ते या व्हिडिओमध्ये पहा


Read the FontFreedom GaMaBhaNa 2017 FAQ Here