या पूर्वीचे आमचे “फॉन्टफ्रिडम इंजिन” हे सॉफ्टवेअर आता बंद करण्यात आले आहे. त्या सॉफ्टवेअरसाठी नवीन की नंबर देणेही बंद झाले आहे. विंडोजच्या नव्या आवृत्तींमध्ये आलेल्या बदलांमुळे आम्हाला हे करावे लागले आहे.

The Product “FontFreedom Engine” has reached its “End-Of-Life” and as such we are not able to support the same, as well as provide any Personal Key Numbers for the same.


आमच्या सर्व जुन्या ग्राहकांनी आता नवे “फॉन्टफ्रिडम गमभन २०१७” हे सॉफ्टवेअर वापरावे. हे सॉफ्टवेअर रु.५००/- मध्ये उपलब्ध आहे.

Those using FontFreedom Engine, can now switch to FontFreedom GaMaBhaNa 2017.  You can Buy it here Right Now.


MS Word 2007 वापरताना फॉन्टफ्रिडम किबोर्डमध्ये “ठ” हे अक्षर टाईप करता येत नसेल तर काय करायचे यावरचा उपाय या व्हिडिओमध्ये केलेल्या सेटिंगने मिळतो.

While using MS Word 2007, if you are unable to type “ठ” Character, the solution can be found in this video.


एकादा प्रोग्रॅम   Run As Administrator या मोडमध्ये कसा चालवायचा ते या व्हिडिओमध्ये पहा
How to run a program as Administrator – See it in This Videos


आपण फॉन्टफ्रिडम सॉफ्टवेअरचे कोणतेही व्हर्जन १ जानेवारी २०१७ नंतर खरेदी केले असल्यास आपल्याला नवीन आवृत्ती रु.४००/- मध्ये मिळेल.

If you have bought Any Version of FontFreedom after 1st January 2017, you will get the Latest Version of FontFreedom GaMaBhaNa 2017 @ Rs.400/-.


ही ऑफर फक्त फॉन्टफ्रिडमच्या सध्याच्या ग्राहकांसाठीच आहे. ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपल्या सीडीचा क्रमांक किंवा आपला डाऊनलोड रेफरंस क्रमांक आम्हाला “support@cybershoppee.com” येथे इ-मेलने पाठवा. हा क्रमांक आल्या सीडीवर किंवा डाऊनलोड लिंक ज्यातून पाठवली त्या इ-मेलमध्ये मिळेल.

The above offer is available to the current users of FontFreedom Only. To avail this upgrade offer, please contact us with the Reference Number of Your FontFreedom CD / Download (normally starting with FF..) On receipt of your details, we will send you the discount coupon by e-mail.


Read the FAQ Here