All Support will be provided on Email / SMS or WhatsApp Only, unless otherwise mentioned in your license

सपोर्ट / पर्सनल की नंबर वगैरे इ-मेल / SMS किंवा WhatsApp वर मिळेल.


Our earlier software “FontFreedom GaMaBhaNa 2017” had some issues in running on Latest Operating systems like Windows 10 (64 bit) as well as Windows 7. We recommend our users to upgrade to the latest  software “FontFreedom GaMaBhaNa 2021” or “FontFreedom Smart 2021“. These are available at https://fontfreedom.com/offers-on-fontfreedom-smart2021-versions/

फॉन्टफ्रिडम गमभन २०१७ हे सॉफ्टवेअर नव्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालण्यात काही अडचणी येतात. त्यामुळे Windows 7 आणि Windows 10 वापरणाऱ्या ग्राहकांनी आता फॉन्टफ्रिडम गमभन २०२१ किंवा फॉन्टफ्रिडम स्मार्ट २०२१ यापैकी सॉफ्टवेअर वापरावे. ही सॉफ्टवेअर  https://fontfreedom.com/offers-on-fontfreedom-smart2021-versions/  या  पानावर उपलब्ध आहेत.


The Product “FontFreedom Engine” has reached its “End-Of-Life” and as such we are not able to support the same, as well as provide any Personal Key Numbers for the same. Those using FontFreedom Engine, can now switch to FontFreedom GaMaBhaNa 2021 or FontFreedom Smart 2021This software is available here. 

या पूर्वीचे आमचे “फॉन्टफ्रिडम इंजिन” हे सॉफ्टवेअर आता बंद करण्यात आले आहे. त्या सॉफ्टवेअरसाठी नवीन की नंबर देणेही बंद झाले आहे. विंडोजच्या नव्या आवृत्तींमध्ये आलेल्या बदलांमुळे आम्हाला हे करावे लागले आहे.  आमच्या सर्व जुन्या ग्राहकांनी आता नवे फॉन्टफ्रिडम गमभन २०२१ किंवा फॉन्टफ्रिडम स्मार्ट २०२१ हे सॉफ्टवेअर वापरावे. हे सॉफ्टवेअर येथे उपलब्ध आहे.


Please Read FAQ before contacting us. Chances are, you will find answers to your questions.

शंका विचारण्यापूर्वी आपल्याकडे असलेले इन्स्टॉलेशन गाईड, युजर मॅन्युअल वगैरे वाचून घ्या. आपल्या बहुसंख्य प्रश्नांना उत्तरे आपल्याला तेथेच मिळतील. त्याचप्रमाणे येथे असलेले “नियमितपणे विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे (FAQ) सुद्धा वाचा.


Please refer the Installation Guide if you have questions related to Installation or working of the software.

आपल्याला फॉन्टफ्रिडम गमभन २०१७ च्या इन्स्टॉलेशनविषयी किंवा ते वापरण्याविषयी प्रश्न असल्यास आपण डाऊनलोड केलेल्या इन्स्टॉलेशन किटमधील इन्स्टॉलेशन गाईड, युजर मॅन्युअल वगैरे वाचून घ्या.


You will be receiving our All replies and communication from us on your email address given during Registration Process. If you do not find the reply in your Inbox, Please check the Spam or Junk Folder of your Mail ID.
We suggest you to add our email address “support@cybershoppee.com” to your whitelist.

आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपण Registration करताना दिलेल्या इ-मेल पत्त्यावर दिली जातील. जर आपल्याला आमचे उत्तर मिळाले नाही तर कृपया आपल्या मेलबॉक्सचे स्पॅम (Spam) फोल्डर तपासा. आम्हाला आपल्याशी संपर्क साधणे शक्य व्हावे आणि आमच्याकडून येणारी इ-मेल्स आपल्याला निश्चितपणे मिळावीत यासाठी कृपया आमचा “support@cybershoppee.com” हा इ-मेल आपल्या व्हाईटलिस्टमध्ये नोंदवून ठेवा.