आपण FontFreedom GaMaBhaNa 2017 हे व्हर्जन वापरत असाल तर कृपया त्याच्या नोंदणीसाठी सॉफ्टवेअरबरोबर आलेले इन्स्टॉलेशन गाईड वाचा. आपण सॉफ्टवेअर सुरु केल्यावर तिथूनच Register या बटणवर क्लिक करुन वेबसाईटवरील फॉर्म भरु शकता. आपला प्रॉडक्ट आयडी आपल्या फॉर्ममध्ये आपोआप भरलेला असेल.

If you are using FontFreedom GaMaBhaNa 2017, please read the Registration Instructions given in the Installation Guide.  After staring the software, you have to click on the Register button to visit the form, where your Product ID will come pre-filled in the Form.


आपल्याकडे फॉन्टफ्रिडम गमभनची जुनी आवृत्ती आहे का? 

आपण अजूनही जुनी आवृत्ती अपग्रेड करुन घेतली नाही का?

 


नवीन व्हर्जनची माहिती मराठीत किंवा इंग्रजीत वाचा.

आपल्याकडील सॉफ्टवेअर अपग्रेड करुन घेण्यासाठी आम्हाला support@cybershoppee.com येथे इ-मेल पाठवा.